Thursday, May 01, 2008

मराठी मधे लिहून तरी बघुयात

आज असच मराठी मधे लिहावसं वाटलं. म्हटलं प्रयत्न तरी करु. वाटतं तितकं कठीण नाही.

दोन मार्ग आहेत.
1) मराठी टाईपरायटर सारखा कीबोर्ड वापरा.
2) इंग्रजी कीबोर्ड वापरा आणि एका सॉफ्टवेर द्वारे इंग्रजी अक्षरात लिहीलेले मराठी शब्दांचं देवनागरी लिपीत रुपांतर करा.

दुसरा मार्ग सोपा आहे पण थोडा वापरायला कटकटीचा आहे. पहिला मार्ग वापरायचा म्हटलं तर मराठी कीबोर्डची रचना शिकावी लागते पण तुम्ही जास्ती कुशलतेने लिहू शकाल.

- समिर गोविलकर

काही वेबसाईट्स:
http://www.bhashaindia.com/
http://www.baraha.com/
http://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिआ_साहाय्य:Setup_For_Devanagari

Translation:

I felt like writing in Marathi today. Thought that I should at least give it a try. It's not as difficult as it seems.

There are two ways.
1) Use a keyboard like the one on a Marathi typewriter.
2) Use an English keyboard and transform the Marathi words written using English characters to the Devnagari script.