थोडी सागर निळाई, थोडे शंख नी शिंपले
कधी चांदणे टिपूर, तुझ्या डोळ्यात वाचले
कधी उतरला चंद्र, तुझ्या माझ्या अंगणात
स्वप्नपाखरांचा थवा, विसावला ओंजळीत
कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट
हुंकारला नदीकाठ, कधी हरवली वाट
वाऱ्यापावसाची गाज, काळी भासे गच्च दाट
कधी धुसर धुसर, एक वादळाची वाट
The title song of a well-liked Marathi TV show, Vaadalvaat
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
Thank you!
I think yanka used to watch this show regularly.. :P
Post a Comment